Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 24, 2011
Visits : 14085

आज शिवाजी महाराज असते तर !   महाराष्ट्राच्या अस्मिता शून्य आणि निगर गट्ट नेत्यांना पाहून त्यांच्या भुवया वक्री झाल्या असत्या नक्कीच. दिल्ली करांचे राजकारण आणि देश द्रोही पण आणि स्वार्थ पाहून त्यांनी दिल्लीच्या स्वारीची तयारी केली असती. मुसलमान हिंदू यात सतत मुद्दाम फूट पडणाऱ्या राजकारण्यांच्या मुसक्या बांधण्याचे हुकुम त्यांनी दिले असते.    त्यांच्या स्वमान्य गुरु रामदास आणि दादोजींच्या नावाचा चाललेला अनादर पाहून 'आईसाहेब , हेची फळ काय मम तपाला ' असे उद्गार त्यांनी काढले असते.    सतत मराठ्यांच्या कामगिरीचे आRead More

November 23, 2011
Visits : 10299

भारताचे पर-राष्ट्र धोरण भारताचे पर राष्ट्र धोरण म्हणजे 'दुबळ्यांचे' धोरण म्हणावे लागेल. पाकिस्तान शी संबंध काय किंवा चीन शी काय. आपले नेते इतके लाचार आणि हत प्रभ होऊन का वागतात माहिती नाही.इस्रायेल सारखे छोटे राष्ट्र देखील कणखर पणाने वागून स्वतःची अस्मिता जपू शकते पण भारताला मात्र नेहमीच अपमानाची वागणूक सोसावी लागते केवळ आपल्या अस्मिता शून्य आणि नेभाल्या नेतृत्व मुळे. भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्याचे सोडून आपले कर्तुत्व शून्य नेते ज्यांचे नेतृत्व एक परदेशी बाई करते आहे सतत काश्मीर मधील फुटीर वादी गटाच्या दRead More

November 22, 2011
Visits : 3321

निसर्गावर प्रेम करा     निसर्गाचा मान ठेवा      निसर्गाची निगा ठेवा      मग बघा त्याची किमया      करेल तुमच्यावर अखंड माया!Read More

November 22, 2011
Visits : 2069

एक होता अगडबंब त्याला भेटला उघड्बंब    दोघांनी प्रेमाने दिले आलिंगन एक मेकाला   हसून म्हणाली एक चिमणी या प्रकाराला    कुठला अगड आणि कुठला उघड    दोघेही मेले बम्बच बंब !Read More

November 21, 2011
Visits : 6040

हि चारोळी मी या site वर लिहिली होती ती स्टेट ट्रान्स पोर्ट ( एस .टी.) महाराष्ट्र च्या                  www.laldabba.com या official वेब साईट वर प्रसिद्ध झाली! त्यांना खूप आवडल्या मुळे!Read More

November 21, 2011
Visits : 1839

शून्यात शून्य विरघळते शून्यात शून्य विरघळते विश्वात पुन्हा अवतरते ब्रह्मांड आणि मग स्फुरते जाणीव पुन्हा जगण्याची मरताना सगळ्या होते फुले कुस्करुनी पडता बीजांची पेरण होते जगतात कल्पना स्वप्नाच्या पण जाग वास्तवा येते शून्यात शून्य विरघळते विश्वात पुन्हा अवतरतेRead More

November 20, 2011
Visits : 1880

One Of The Best Arguments.!! I have ever read Don’t miss even a single word…. It’s Too good An atheist professor of philosophy speaks to his class on the problem science has with God, The Almighty. He asks one of his new students to stand and….. Prof: So you believe in God? Student: Absolutely, sir. Prof: Is God good? Student: Sure. Prof: Is God all-powerful? Student: Yes.. Prof: My brother died of cancer even though he prayed to God to heal him. Most of us would attempt to help others who areRead More

November 20, 2011
Visits : 1740

हि आहे उगीचच का म्हणजे उगीचच केलेली वात्रटिका -- वाचा आणि --- आणि काहीही करा!    ट ला  लावला ट प ला लावला प     पण क ला काही जुळेना क     आणि र ला पण लागेना र      काय करावे काहीच सुचत नव्हते     तेवड्यात तिकडून आला म     म्हणाला मी जुळवतो कि क ला क     आणि जुळवला कि त्याने क ला क     तेवा पासून मानला म ला     मानलाच नाही नुसता तर     पार गुरूच केला  त्याला !Read More

November 19, 2011
Visits : 1869

अशीच एक वात्रटिका    एकदा एका तळ्याला लागली खूप तहान    केली त्याने प्रार्थना आकाशीच्या देवाला महान    धो धो पाऊस आणि तळ्याला आला पूर    खूष होऊन त्या पाण्यात गणपा पैलवानाने मारला सूर !Read More

November 16, 2011
Visits : 1841

काय गम्मत आहे बघा.... "साहेबांनी" त्यांची स्थावर जंगम मालमत्ता "१२ कोटिंची" आहे असे जाहीर केले आहे.....ज्यांनी "घडाळ्यातून" अनेक जणांचे "१२" वाजवले..... ज्यांच्या ’मतीतच" "१२" आहेत (baramati)..... ज्यांची मालमत्ता मोजायला ’१२’ वर्षे सुद्धा कमी पडतील..... ’१२’ कोटि हे त्यांचे १२ तासांचे ऊत्पन्न असेल कदाचीत.....ज्यांनी १२ गुणीले २ वर्षे सत्तेत तांडव केले......ज्यांनी ’एम.एच.१२’ परीसरात ’लवासा’ नावाचे ’चराऊRead More

November 10, 2011
Visits : 5395

रावण - एक निबंध -- SHARED फ्रॉम ई-MAIL  रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.  रावण १०-१० टोप्या घालायचा.  शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा.  लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा.  कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी  डिजिटल सराउंड साउंड ऐकूRead More

November 06, 2011
Visits : 2073

मै एक प्रश्न चिन्ह ?                                                 मैने अभीतक खुदको ना  जाना                                                दूसरो को कैसे सम झूंगा मै फिर                                      और समझना भी क्या फिर एक विचार के सिवा                                        सभी मन के हि खेल खुदको समझानेके                                   और फिर कौन समझ सका है आज तक कोई किसीको                                            और जिस किसीने समझा वह भीRead More

November 05, 2011
Visits : 3068

मी एक प्रश्नचिन्ह ?        मी मलाच समजलो नाही अजून         दुसर्यांना तरी मी मग कसा समजणार         समजणे म्हणजे तरी काय एक विचारच         सगळा मनाचा खेळ आणि समजावणे स्वतःलाच         खरे तर कोण कुणाला आजवर समजू शकला आहे         आणि जो खरेच समजला त्याला तरी ते         इतरांना समजावता आले का खरेच         शेवटी सगळे मोठे गैर समजच काही लहान पण         शेवटी गैर समजच ना मनाचे         सर्व आयुष्य जाते समजून घेण्याच्या या प्रयत्नात        आणि थोडे जरा समजू लागते तेंवा फार उशीर तरी झालेला असतो        किंवा समजण्या सRead More

November 04, 2011
Visits : 3874

MIRACULUS CURE OF JAUNDICE-- OWN EXPERIENCE! By : Mohan Kotwal on Nov 04, 2011 | Views (2) | Post responseRead More

November 03, 2011
Visits : 2131

Dr Swamy's speech in Bangalore yesterday--- A MUST READ FOR EVERY INDIAN.AN EYE OPENER INDEED! DO READ!by Mohan Kotwal on Tuesday, November 1, 2011 at 8:59pmWritten by someone who attended Dr.Swamy’s speech yesterday in Bangalore Thursday, October 20, 2011 At 6.20 pm, he came to the mike, cleared his throat a little, greeted everyone who had arrived. He started off by telling that India is the youngest country in the world, demographically. A la Vijayakanth in Ramana, he unleashed some statistics - the avRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 61524 hits