Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 22, 2012
Visits : 1517

रे तुम्हा काही लाज असे का सगळे सोडून नंगे नाच जसे रे जन लज्जा नाही तरी मन लज्जा तुम्हा काही असे दंगे दुर्जन करती त्यांना पाठी घालून मस्त कसे अब्रू लुटता बहिणींची अन स्वस्थ बसुनी तुम्ही कसे तो वरती वाट पाहत असे पापाचे घडे भरण्याचे अवतार कलीचा नक्की होईल मनी कल्पना घट्ट असेRead More

December 22, 2012
Visits : 2205

दिल्लीच्या तख्तावर आता       भ्याड नपुंसक बसले       भारत भू च्या पवित्रतेचे       ज्यांनी लक्तर केले       लज्जेने झुकल्या माना       तरी भेकड तसेच बसले      धिक्कार करा या नराधमांचा       अन शंख वाजवा युद्धाचेRead More

December 09, 2012
Visits : 2372

सांगायचे तुला कसे माझेच मला माहित नसे कळले तुला जसेच तसे तर माझे नशीब मोठे असे मनात काय ते बोलू कसे ओठ माझे शिवले जसे डोळ्यात तुझ्या बिंब दिसे आणि वाटते तुला कळलेसेनशिबाचे सगळे खेळ पिसे माणूस वेडा समजत नाही कसेRead More

December 07, 2012
Visits : 3465

मी नाही पुसली वाट  कुणा ना ध्येय कुणा सांगितले एकट्या प्रेरणेतून आणि   मी फक्त स्फुरण घेतले वाटे वरल्या काट्यांना पण मित्र मानले आपुलेफुले मिळाली कधीतरी  तर त्यांना ह्रिदयी धरिले वाट कधी संपावी असे पण नाही कधी वाटले मला चालण्यात नादातच माझ्या  माझे ध्येय मला सापडलेRead More

December 06, 2012
Visits : 2049

धावून इथल्या धरणीवरती किती उरे फाटली नाही कुणा ठावे अंधाराला धिक्काराया किती दीप उजळले मनांचे नाही कुणा ठावे मानवतेच्या सूर्य पहाटे किती अर्ध्य वाहिली कुणी नाही कुणा ठावे अन्यायाला भिडण्यासाठी किती अन्तरे दिक्काला भेदण्या धावली नाही कुणा ठावे आजमितीवर कालीकालाच्या वेदी वरती किती बलिदाने होवून गेली नाही कुणा ठावे !Read More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 11608 hits