Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 29, 2011
Visits : 3367

पूर्वाकाश झाकोळ लेले अजुनी नाही पत्ता रवीचा त्या आकाशी माझे मन पण उदास लेले होईल कधी उदय आशा किरणाचाRead More

July 26, 2011
Visits : 3427

मला असे का वाटते मला असे का वाटते कि जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे मला असे का वाटते कि अप्रामाणिक पणे जिंकण्यापेक्षा प्रामाणिकपणे हरणे केंवाही चांगलेच मला असे का वाटते की विजय शेवटी सत्याचाच होतो आणि असेही की, जगात वाईट माणसा पेक्षा चांगली माणसेच जास्त आहेत मला असे का वाटते की जीवनाच्या या महाभारतात सगळेच अर्जुना इतके शूर वीRead More

July 21, 2011
Visits : 3843

बालपणीचा न आठवणारा मी ऐन तारुण्यातील बेभान धुंद मी तिशीतील मंदावलेला मी चाळीशीचा पोक्त आणि काहीसा सुस्त मी पन्नाशीचा परिपक्व मी साठीचा काहीसा रिक्त आणि मुक्त मी राहिल्या वर्षांचा मलाच माहित नसलेला मी कोणता मानू खरा अथवा खोटा मी ?Read More

July 20, 2011
Visits : 5203

कोणी विचारतात मला तुम्ही का लिहिता मी विचारतो त्यांना तुम्ही का वाचता जसे आपण वाचतो स्वतः करता तसेच कवी लिहितो स्वतः करताच Read More

July 14, 2011
Visits : 990

ऐ भारत अब कौन करे रक्शा तेरि है नसिब मे तेरे राज्य परदेसि नागरिको काऔर है नसिब मे कम् जोर भारतियो किकम्जोर नीति और कम्जोर नज रियाकौन कहा से आइ औरत बनीइस देश कि खुद गर्ज रानी और औलाद उसकी बनी त्याग और सेवा कि सूरत क्या व्यर्थ गया बलिदान उन वीरो और देश प्रेमिओ काऔर आज रो रहे होन्गे वो जिन्होने किया प्राणॊ का बलिदान अपने तेरे लियेकहा है आज वन्शज उस अर्जुन और अभिमन्यु के और है कहा आज वीर शिवाजी और सेना मावलो के उसकिआज दिख रहि है केवलऔलाद देश द्रोहिओ कि और स्वार्थी लोगो की अरे क्यो नहि खौलता खून आज वीर जवानो काऔRead More

July 13, 2011
Visits : 1774

रे भारता ! रे भारता ! कोण करेल आता तुझी रे रक्षा ! नशिबी तुझ्या यवनांचे राज्य आणि दुबळ्या भारतीयांची दुबळी नीती कोण कुठली बाई पण आज आहे तुझी अन भिशिक्त राणी आणि लेकुरे तिची आज बोलत आहेत शब्द त्याग आणि सेवेचे व्यर्थ वाटते आज बलिदान त्या नर वीरांचे आणि देश प्रेमींचे &nbRead More

July 13, 2011
Visits : 7587

घन काळा शाम सावळा इंद्र धनुचा रंग आगळा मन रंगीचा वर्ण वेगळा भावफुलांचा स्पर्श कोवळाRead More

July 11, 2011
Visits : 3037

कांचन जंगा    कांचन जंगा  आणि माझी पहिली भेट झाली ती सिलीगुरी हून दार्जीलिंग करता तीस्तेच्या (तिस्ता हि भारत आणि पूर्वीच्या सिक्कीम,  दोन्ही देशात ,पण आता राज्यात, वाहणारी नदी ) किनार्या वरून वळणे घेत घेत जाणार्या रस्त्या वरून आर्मी चा कॉन्वोय घेऊन जात असताना झाली. नन्तर काही दिवस दार्जीलिंग मध्ये मुक्काम असताना त्याचे दर्शन रोजच होत होते . कांचन जंगा हे हिमालयातील तिसरे किंवा चौथे उंच शिखर. पण नंतर एवेरेस्त दर्शना नंतर देखील कांचन जंगा ची भव्यता आणि त्याची मनावरील मोहिनी थोडी देखील कमी झाली नाही . याचे कारRead More

July 10, 2011
Visits : 1134

आषाढ अजून लागला नाही. पाऊस मात्र जोरात आहे . मला पावसाळा हा सृष्टीच्या नटण्याचा, नाहण्याचा, आणि एखाद्या अल्लड कुमारिकेच्या प्रमाणे इकडे तिकडे नाचण्याचा एक उत्सव वाटतो. पाऊस खरा पाहावयाचा तो शहरात नाही तर तिकडे डोंगर कपारीत आणि सागर तीरीच! शहरात पाऊस एखाद्या कोंडलेल्या श्वापदा प्रमाणे भासतो. त्याला शहरातले रस्ते आणि इमारती पार घुसमटून टाकतात. पण तेच त्याचे रूप डोंगर ,दर्या आणि नद्या या सर्व मुळे छान खुलून येते. पावसाचे पण ना नां प्रकार आहेत . पावसाळ्याच्या सुरुवातीस येणारा वादळ वार्या चा पाऊस हा एखाद्या धुस्Read More

July 09, 2011
Visits : 1944

What's on my mind I myself can't find and once i did find but i had to remind myself and others not to really mind!Read More

July 08, 2011
Visits : 3035

Let me drink the wine divine let me see the sights divine let me hear the words divine Read More

July 07, 2011
Visits : 1568

Let me drink the wine divine Let me drink the wine divine let me see the sights divinelet me hear the words divinelet me utter the sounds divinelet me think the thoughtsRead More

July 07, 2011
Visits : 2330

ते सोनेरी दिवस त्या चंदेरी रात्री ते गंध मोहक तास ते मंतरलेले क्षण ते हवे हवेसे धुंद वातावरण झाडांच्या पानांवर ते दवबिंदू चमकते रंग फास ल्या आकाशावर ते बिंदू वाटते हिरवे रावे Read More

July 04, 2011
Visits : 1551

मला वेध घ्यायचा आहे त्या         प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या तार्यांचा         मला वेध घ्यायचा आहे त्या         सुवर्ण गर्भ तेजस्वी सूर्याचा         मला वेध घ्यायचा आहे त्या         शुभ्र आणि अथांग आकाश गंगेचा         मला नका कोंडू या         सीमित धरणी कोशामध्ये         आणि नका बेड्या घालू         मला या मानवी नात्यांच्या         मी होतो साक्षीदार त्या         आदि सृजनाच्या विस्फोटा चा         आणि असेन मी साक्षीदार त्या         अंतिम प्रलयी विनाश क्षणांचाRead More

July 01, 2011
Visits : 1425

India is a very peculiar country. On one side we have entered the elite space technology savvy nations' club of world, take pride in having developed its own rocket fuel technology and have the largest knowledge worker population in the world. On the other, we have the largest % of illiterate population in the world, have a large % of  population  surviving on primitive ways of farming and completely at the mercy of the natural elements. Many of these poor farmers  have no access to the latest of technologiRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 42215 hits