Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 31, 2012
Visits : 6093

कसब ला जिवंत पकडलेच का ?कसाब ला जिवंत पकडून आणि त्याच्यावर खटला चालवून आपण पाकिस्तान ला काय सत्याचे धडे देणार आहोत ?त्या ऐवजी त्याला त्याच वेळी गोळ्या घालून ठार करायला हवे होते म्हणजे हे सगळे नंतरचे खर्चिक नाटक करावेच लागले नसते.युद्धात सुद्धा शत्रू शरण आला असेल हात वर करून , शस्त्र टाकून दयेची भीक मागत तरच त्याला जीव दान दिले जाते, इथे तर कसब गोळ्या झाडत असताना जेरीबंद केला गेला मग त्याला पोलिसांनी जिवंत ठेऊन आणि जे सत्य सूर्य प्रकाश इतके उघड होते तेच पुन्हा कोर्टात खटला चालवून सिद्ध करून काय असे मोठे कामRead More

August 29, 2012
Visits : 5900

कसाबला दया? अरे थूत तुमच्या जिंदगानीवर!अरे कसाब आणि अफझल गुरु सारख्या देश द्रोह्याना जर राष्ट्रपती दया दाखविणार असतील तर सीमेवर लढणार्या सैनिकांना तुम्ही काय संदेश देत आहात?पाकिस्तान सारख्या लोकशाहीला धाब्यावर बसविणार्या राष्ट्राशी असे भित्रे धोरण ठेवल्यास हे राष्ट्र सतत असे कसाब आणि गुरु पाठवून हल्ले करत राहील.असल्या देशद्रोह्यांना कसली दया आणि माया? यांना कधीच गोळ्या घालून यम सदनास पाठवायला हवे होते! बस झाले हे चाळे आता!Read More

August 29, 2012
Visits : 5440

मुंबई ची डबल डेकर मुंबई ची डबल डेकर म्हणाली एकदा सिंगल डेकरलावय झालं माझे आता ओझं पेलवत नाही मला !Read More

August 26, 2012
Visits : 2891

फुंकर --मराठी हाय कु सूर्याचे किरण प्रखर आणि पसरलेले दूरवर झाडांच्या सावल्या खाली आणि बसलेत कावळे फांद्यांवर माझे मन शोधते आहे एक सुखाची फुंकर !Read More

August 25, 2012
Visits : 6446

मेरा भारत महान आपल्या या भारत देशात सतत असे काही महान घडत असते कि रोजच भारतीयांनी आपली आरती आपणच करावी!आता आपले नेतेच बघा आणि त्यांचे थोरपणाच बघा -- हे विश्वची माझे घर अशा अत्यंत स्थिर माती मुले त्यांनी आपल्या या थोर देशाची बागडोर म्हणजे दोर हा परकीय नागरिक असलेल्या एका अति -थोर अशा महिलेच्या हातात दिला आहे .तिची मुले तिच्याही पेक्षा फारच थोर असणार यात त्यांना काहीच संशय नसल्याने त्यांना ते आमंत्रण देवून देवून 'जगाच्या कल्याणा' करता या विभूतींनी लवकर या राजकारण नावाच्या गलीच्च उकिरड्यात अवतारीत व्हावे अशी पRead More

August 15, 2012
Visits : 4611

माझे चुलत श्वशुर श्री श्रीक्रिष्ण जावळेकर यांनी lihilel lihillilलिहिलेला एक चांगला लेख खाली देत आहे ! ध्यानचंद-हिटलर भेट (सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाची आयाळ पकडायला सिंहाचेच काळीज असावे लागते.) वर्ष होते १९३६. तारीख होती १५ ऑगस्ट. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या बहुसंख्य हिंदुस्थानी जनतेकरिता कुठल्याही वर्षातील एखाद्या सामान्य दिवसाप्रमाणेच हाही एक दिवस होता. परंतु हॉकी या खेळामध्ये जागतिक स्तरावर याच दिवशी भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले जाणार होते.त्या वर्षीचे जागतिक ऑलीम्पिक खेळ जर्मनीत साजरे होत होतेRead More

August 08, 2012
Visits : 995

Why Indian soldiers need better pays,here is the reason!Pittsburgh Post-Gazettehttp://news.google.com/newspapers?nid=1144&dat=19490602&id=UmYcAAAAIBAJ&sjid=Kk4EAAAAIBAJ&pg=2705%2c499256Editorial PageThursday, June 2, 1949NO SECOND PRIZE IN WAR          When Congress defeated the Bill providing better pay for Commissioned and Non-Commissioned Officers of the Armed Services, blunt General Omar N Bradley, Chief of Staff of the Army, did some plain talking. He said:          “More than any institution, the ArmyRead More

August 07, 2012
Visits : 2616

First ever recorded words on Gramophone were in Sanskrit! Read more------First ever recorded words om Gramophone- was in Sanskrit 1 post by 1 author in The SambandSamband Mar 2HMV Company had once published a pamphlet giving the history of gramophone record. Gramophone was invented by Thomas Alva Edison in the 19th century. Edison, who had invented many other gadgets like electric light and the motion picture camera, had become a legend even in his own time. When he invented the gramophone record, which couRead More

August 07, 2012
Visits : 4671

संदेश   विचारले  लोकांनी एका महात्म्याला  अति थोर काय आहे तुमचा संदेश मानवतेला,तो बोलला यावर   मौन जर समजले नसेल माझे तर बोलणे तरी  तुम्हाला काय समजणार?Read More

August 05, 2012
Visits : 791

तुझी ज्योत -- मराठी हाय कु रात्रीच्या काळ्या मिट्ट अंधारात दिसते एक चांदणी तेजस्वी माझ्या अंधारलेल्या मनात तशीच दिसते तुझ्या प्रेमाची एक ज्योत तेवणारी आणि प्रकाश देणारीRead More

August 05, 2012
Visits : 4222

मराठी हाय कु गल्लीतल्या एका नेत्याने लई फुशारक्या मारल्या संध्याकाळी म्हणे त्याला वरून एक फोन आला आणि दातखिळी बसावी असा नेता पार गप्प कि हो झाला !Read More

August 04, 2012
Visits : 3439

पाउस --- मराठी हाय कु आकाश ढगांनी आच्छादलेले आणि पावसाने चिंब जमीन झाडे सगळी टवटवीत नटलीत जणू लावण्यास लगीन बेडूक सगळे वाजवीत आहेत डराव डराव ची वाजंत्री नवीन Read More

August 04, 2012
Visits : 3066

मराठी हाय कु -- हा काव्य प्रकार जपानी आहे --हाय कु --आपल्या चारोळी सारखा पण यात तीनच ओळी असतात -- एक झलक --त्यांचे नाव लोक माना लववून घेत असतात -- त्यांचे कर्तृत्वच असे आहे -- कि लाजेने लोकांच्या माना खालीच जातात!Read More

August 04, 2012
Visits : 2151

धिक्कार मन साहिना !अरेरे काय हि महाराष्ट्राच्या नेत्यांची दिन अवस्था !--महाराष्ट्राचे  सर्वात मोठे म्हणवणारे नेते आज दिल्लीकरांच्या ताटाखालील मांजरे बनून राहिली आहेत!--केवळ नशिबाने राष्ट्रपती सारखे पद मिळालेल्या बाई प्रत्येक दिवसा गणिक आपल्या निर्लज्ज कारवायांनी प्रसिद्धी मिळवत आहेत --दिल्लीकर विदेशी नेतृत्वाने फेक्लेलेया तुकड्याने खुश होऊन आणखी एक नेते या नेतृत्वाची भाटगिरी करीत आहेत --आणखी एक अति मोठे (जवळ जवळ पंत प्रधानच जणू ) नेते आपल्याच कुटुंबातील व्यक्ती साठी राज कारण करत आहेत --राज्यात कुणाचे राज्यRead More

August 02, 2012
Visits : 3949

In England no matter how great a leader is he/she is never given a free reign for so many years as in India! Is it not time that the Nehru/Gandhi rule now must be removed and fresh leadership inducted? or have we run out of good leaders and human beings too? When the top most Leadership lacks Vision, competence, sense of purpose even business leaders have to step down as in the case of many a great industrial houses. Same is true for National leadership too. Gore Vidal a great U S thinker writerwho died recRead More

August 02, 2012
Visits : 2313

Though my heart goes out to Team Anna and the fasting members I must ask the following------- Have not team Anna and others lost the initial advantage of their means of protest?--- During British regime Gandhi had the benefit that he was agitating against a foreign power, thus each time he sat for fast, the underlying feelings were of patriotism and removal of the British Raj. Anna can not claim this benefit for he is fighting against own people, similar to Naxalites fighting against own regime.--- Simple SRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 59594 hits