Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 25, 2011
Visits : 3319

अरे काय झाले तरी काय ? लोकांनी चारोळ्या लिहिणे बंद केले काय ?Read More

August 24, 2011
Visits : 1986

गेल्या शतकात आयन Rand नामक अमेरिकन लेखिकेच्या 'Fountainhead आणि 'Atlas Shrugged ' या दोन नोवेल्स खूप गाजल्या व त्या अजूनही लोक वाचत आहेत . Ayn Rand ने एक नवीन तत्वज्ञान जागा समोर ठेवले ज्यात तिने परावलंबी आणि दुसर्या च्या जीवावर बांड गुळा प्रमाणे जगणाऱ्या व कोणतेही productive आणि creative काम न करणाऱ्या लोकां विरुध्द आवाज उठवला होता. आपण आजही पाहतो कि खुपश्या बुद्धी जीवी आणि तरल कल्पना वृत्ती असणार्या लोकांना त्यांच्या पेक्षा कित्येक पटींनी कमी बुद्धी आणि नालायक अशा सामाजिक वृत्तींशी झुंजावे लागते आणि मग अRead More

August 23, 2011
Visits : 2543

Krishna the Ultimate Management Guru   Krishna's personality in Mahabhararat is really unique. It's composer Ved vyas seems to have excelled himself in creating this character which stands out amongst all others. What is unique about this character? Well the more I think the more I feel its uniqueness. But more than anything else when I consider Krishna' s character  as a management expert I find no other example in history of a character like him. Let us consider why Krishna can be considered the ultimateRead More

August 14, 2011
Visits : 4435

बोलण्यासारखे काही असेल तरच बोलावे नाहीतर गप्प बसलेले काय वाईट गप्प बसणे भ्याडपणा आहे Read More

August 14, 2011
Visits : 1229

The wonders of nature!I have always been curious and admirer of nature. Whether there is somebody as ‘God’ or else who is its creator is a point which can be kept aside to just think of nature as a system and to admire a power or another system that has given birth to this system and its absolute perfectness and accuracy which is unparalleled.How o how this wonderfully perfect system must have come to be! Right from the microscopic insects to the giant whales creating them and then destroyiRead More

August 14, 2011
Visits : 3554

निसर्गाची किमया  निसर्गाचे मला नेहमीच कुतूहल आणि कौतुक वाटत आले आहे. त्याला नियंत्रित ठेवणारा देव अथवा तत्सम कोणी आहे कि नाही हा मुद्दा बाजू ठेऊन केवळ एक प्रणाली (system ) म्हणून जरी त्याचा विचार केला तर हि प्रणाली निर्माण करणारी शक्ती किवा आणखी एखादी प्रणाली किती प्रगत आणि अचूक असावी हा विचार मनात आल्या शिवाय राहत नाही. खरेच , कशी निर्माण झाली हि थक्क करणारी निसर्ग प्रणाली! अगदी सध्या कीटक, जीव जंतू पासून ते पार देव मासा या सारख्या प्रचंड प्राणीमात्रास जीवन देणारी तसेच त्यांचा वेळ येत नाश करणारी आणि तितक्यRead More

August 10, 2011
Visits : 2480

माझ्या  आठवणीतील मुंबई माझ्या मुंबईच्या आठवणी या ६०-७० या दशकातल्या आहेत . त्या वेळीही मुंबई इतकीच द्रुत गतिशील होती आणि भरपूर गर्दीचीच होती. पण तरीही वाटते कि आताचे वातावरण आणि त्या वेळचे यात बराच फरक आहे . आता मला वाटते मुंबई अधिकच कोस्मो पोलीटन झाली आहे आणि पूर्वी मराठी समजले जाणारे गिर गाव, दादर आदि बाले किल्ले आता अधिकच गुजराती व तत्सम जातीकानी भरले आहेत.का कोणास ठाऊक पण मला गिरगाव चौपाटी आता आखाड्ल्या सारखी वाटली. लालबाग ,परळ वगैरे आता कामगार अड्डे  न राहता बरीचशी कॉर्पोरेट ओफिसे आता तिथे झाली आहेत.Read More

August 06, 2011
Visits : 7882

कवी आणि कविता दोन्हीही इतके बदनाम (मराठी साहित्यात ) झाले आहेत कि कोणी कविता लिहितो समजल्यावर पहिली प्रतिक्रिया हि नेहेमीच तोंड वाकडे करून 'आणखी एक कवड्या ' अशीच असते. माझे पब्लिशर मित्र म्हणतात 'अहो , कुसुमाग्रज सुद्धा फार कमी लोक विकत घेऊन वाच्तात्त मग बाकिंच्याचे काय विचारता '! कवी म्हटला कि दाढी वाढवलेले मळका सदरा लेंगा घातलेले ध्यान च डोळ्यासमोर येते बहुतेकांच्या.    इलेक्ट्रोनिक मेडिया मुळे आता प्रिंटेड पुस्तके किती दिवस चालणार हा मोठा प्रश्नच आहे त्यात कविता संग्रह मला वाटते केवळ कवी स्वतः आणि त्याचेRead More

August 05, 2011
Visits : 5052

मला विचारावेसे वाटते कि या माध्यमातून पब्लिश होणार्या कविता ,लेख वगैरे साहित्याची चोरी  व कॉपी होऊ नये म्हणून काही उपाय योजना ब्लॉग मानेज करणाऱ्यान कडे आहेत का ? नसल्यास आमच्या सारख्या कवींच्या कविता चारोळ्या वगरे क्नीही सहजच कॉपी करून स्वतः च्या नावावर खपवू शकते.    इतर सर्व कविनीही यावर प्रतिक्रिया द्यावी हि विनंती. साहित्य पी डी एफ फोर्मात मध्ये टाकता येणार नाही का कि जेणे करून तो कॉपी न करता यावा?Read More

August 04, 2011
Visits : 4920

बैल गाडी ते नानो आयडिया लई भन्नाट सुचली नानोला आपल्या खिल्लारी बैलांची जोडी जुंपली पेट्रोलची कट कट संपली!Read More

August 04, 2011
Visits : 2958

शून्यात शून्य विरघळते शून्यात शून्य विरघळते विश्वात पुन्हा अवतरते ब्रह्मांड आणि मग स्फुरते जाणीव पुन्हा जगण्याची मरताना सगळ्या होते फुले कुस्करुनी पडता बीजांची पेरण होते जगतात कल्पनRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 40358 hits