Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 30, 2011
Visits : 4153

आयुष्याच्या वाटेवर सुख दुखाची असते गट्टी पण दुख भोगावे लागले कि माणूस होतो कष्टीRead More

January 28, 2011
Visits : 1374

-अतिलीनताचहू शून्या आरौते महाशून्य परौते सर्वान्सि पाहते ते चि ते गाशून्य निर्शून्य दोन्हि हारपलि तेथुनि पाहिलि निज वस्तुध्येय धाता ध्यान निरसुनि तीन्हि जालो निरन्जनि अति लीन द्न्यानदेवो म्हणॆ अनुभवि तो जाणॆ गुरुमुखे खूण सान्गितलिश्री ज्ञानेश्वरांनी केलेले हे वर्णन 'अति लीन' स्थितीचे वर्णन आहे. अशी स्थिती येण्यास गुरुकुपा आणि आत्यंतिक साधना दोन्हींची गरज आहे. शून्य स्थिती म्हणजे स्व नष्ट झाल्यावर येणारी स्थिती. पण याही पलीकडे एक 'महाशून्य' स्थिती आहे जी ब्रह्मात लीन झाल्याची खूण आहे. ज्ञानेश्वर निरंजन अवस्थRead More

January 28, 2011
Visits : 5690

विद्वान ज्ञानाचा भार फार झाला रिता पेला रिताच राहिलाRead More

January 28, 2011
Visits : 3458

जगणे कोण किती जगतो हे वर्षांनी मोजवेच का?Read More

January 26, 2011
Visits : 1946

निळे आकाश निरभ्र आणि मोकळे माझे मनही निरभ्र आणि मोकळेRead More

January 26, 2011
Visits : 2006

तू आणि मी दोघे का एकच माझा मी आणि तुझीच तूRead More

January 26, 2011
Visits : 2172

माझे असणे असणेच असत नाही जेव्हा तू असतेस तेव्हा मी नसतोRead More

January 24, 2011
Visits : 3074

शब्दावलि शब्द शब्द मूक शब्द सर्द शब्द तप्त शब्द त्रस्त शब्द ग्रस्त शब्द व्यक्त शब्द सुप्त शब्द वेच शब्द वाच शब्दRead More

January 23, 2011
Visits : 2380

आदिताल स्रुजन युक्त काल बीज लयातीत शब्द ब्रह्म / कम्प म्रुदुल नाद मधुर काल खन्ड सूक्श्म सूक्श्म //Read More

January 19, 2011
Visits : 2084

मेरुपरोते एक व्योम आहे तेथे एक पाहे तेजः पुन्जतेज नव्हे तेजः पुन्ज नव्हेशीतल नव्हे शान्त हि नव्हेरखुम देवी वरु विट्टलुहि नव्हेनव्हे तो होये चतुर देहे विणहे वर्णन ज्ञानेश्वरांनी अध्यात्मातील अंतिम स्थितीचे वर्णन करण्यासाठी केले आहे. त्यात त्यांची कल्पनातीतता म्हंणजेच कल्पनेची भरारी कोठपर्यंत जाऊ शकते याचे एक अतिशय सुंदर उदाहरण च आहे.Read More

January 19, 2011
Visits : 1453

मेरुपरोते एक व्योम आहे तेथे एक पाहे तेजः पुन्जतेज नव्हे तेजः पुन्ज नव्हेशीतल नव्हे शान्त हि नव्हेरखुम देवी वरु विट्टलुहि नव्हेनव्हे तो होये चतुर देहे विणहे वर्णन ज्ञानेश्वरांनी अध्यात्मातील अंतिम स्थितीचे वर्णन करण्यासाठी केले आहे. त्यात त्यांची कल्पनातीतता म्हंणजेच कल्पनेची भरारी कोठपर्यंत जाऊ शकते याचे एक अतिशय सुंदर उदाहरण च आहे.Read More

January 19, 2011
Visits : 2518

स्रुजनस्त्ब्ध शब्द शान्त रात्र स्वप्न मग्न जीव मात्रचन्द्र किरण स्निध श्रोत मन्द मन्द शीत वातप्रणय युगुल श्रान्त श्रान्त आत्म तेज धवल धाररम्य् श्रुश्टी त्रुप्त द्रुश्टी काल श्रोत सौम्य सौम्यचित्त चलित मात्र मग्न कल्पनेस व्यक्त रूपरमत रमत रात्र रम्य स्मरत आदि नाद ब्रह्मरक्त वर्ण होत तेज अधर अधर सुप्त सूर्य प्रकट आदि तेज भव्य द्रुश्टी रम्य श्रुश्टी रम्यउशा स्वगत गात गीत सकल जगत त्रुप्त त्रुप्तआदि शक्ति बीज सुप्त प्रकट रूप व्यक्त व्यक्तRead More

January 18, 2011
Visits : 1298

मी एक फ़िनिक्स प्रत्येक विचारी मनाच्या विफ़ल मूल्यान्च्या राखेतून झॆपावणारा सतत प्रतिदिनि सूरर्यास आव्हान देणाराRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 33606 hits