Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 29, 2011
Visits : 1293

The Wise & the Moron     A very famous wise man was once crossing the river with all his important books. To pass his time he looked at the simple but moronic looking boatman and asked him,' have you read the Ramayana any time', ' no sir, never' replied the poor man.'then 1/4th of your life is wasted, o.k. but you must have read Mahabharat at least', 'what is that sir,never heard of it' replied the boatman. ' what a pity, your half the life is wasted' said the wise one. ' I am sure you must have not even heRead More

June 28, 2011
Visits : 1556

Raindrops like pearls shining on leaves a ray of sun reflects a riot of bright colors rain is here,my heart cries!Read More

June 25, 2011
Visits : 3494

एकदा एक नवरा आपल्या बायको समोर चुकून बोलता झाला काय झाले नंतर काहीच कल्पना नाही आता त्याचे नावाने न बोलण्याचे गिनेस बुक चे रेकॉर्ड आहेRead More

June 23, 2011
Visits : 1483

ज्ञानोबा प्रती -- विठू माझा विश्व चैतन्याचा तू पुतळा कैवल्याचा तू घन सावळा पाहून तुझा हा रूप सोहळा भक्त तुझा झाला वेडा खुळाकिती पाहू तुला या दो डोळा मज दिसतो तू कधी निळाआणि पुन्हा पाहता सावळातू विठू माझा तूचच महार बावळा कसे समजावू मी या माझ्या मना सगळ्याच तुझ्या या नाना कळाRead More

June 22, 2011
Visits : 2673

एक पहाट थंडीची एक पहाट थंडीची धूसर श्या गुलाबी धुक्याची तू होतीस म्हणून हवीहवीशी वाटते आठवण त्या दिवसाची एक मोगरा तो फुललेल्या फुलांनी गंध वेडासा आणि हवेचा सुगंधी फुलोरा केसात तुझ्या तू माळलेलाहोतीस तू कस्तुरी सारखी होते कुठे भान तुझेच तुला केतकीच्या वर्णातून गंध तुझा तो मोहकसामनीची कवाडे उघडून माझ्या आत आलीस कधी तू देवारयात आणRead More

June 22, 2011
Visits : 2593

एक ताजमहाल माझाही एक ताजमहाल माझाही मीच असे उभा केला का कुणी दिला स्वप्नाचा मक्ता एकट्या शाहजहानला माझी पण एक मुमताज नसेल हिंदुस्तानची राणी ह्रिदयात इथेआहे तरी तीच आर्त विराणी शिल्प नसे का संगमरवरी आहे कुणास गरज त्याची काळ्या माती दगडानाही आहे जाणीव तीच साची शिल्पकारही मीच एकटा नाही गरज हजारांची आणि नाही गरज तशीच नंतर कापण्या त्यांच्या हातांची येRead More

June 20, 2011
Visits : 2621

एकदा एक वोल्वो बस म्हणाली तोर्यात एका लाल एस टी ला बाजूला हो भिक्कार्डे दिसत नाही का तुला लाल एस टी डोळे मिचकावत म्हणाली तिला एकदा ये तर खरी मुक्काम पोस्ट Read More

June 20, 2011
Visits : 1765

काल परवाची गोष्ट काल परवाची गोष्ट आहे खूप दिवसा नंतर गेलो होतो जुन्या आठवणीच्या रस्त्यांवर मुंबईचे गिरगाव आणि त्यातील ती जुनी माणसेवाड्या तिथल्या आणि कुल्कर्ण्याची भजीशाळा आमची त्या काळी वाटायची खूपच नवी आता मात्र साठीला पोचलेल्या आजी सारखी रंग पार उडालेला आणि काळाच्या खुणा सगळीकडे म्हटले आत जाऊन बघू या काही जुने दिसते का वास्तू तीच माझ्याकडे जरा कुतूहलाने बघणारी आठवले पुन्हा ते शिRead More

June 20, 2011
Visits : 5010

आयुष्याचे गणित आयुष्याचे गणित खूप वेगळे असते इथे नक्की असे काहीच नसते एक अधिक एक हि बेरीज इथे नेहमीच दोन नसते आणि गुणाकाराची किंमत बरेचवेळा इथे भागाकाराहुनही कमी असते इथे कधी शेकड्याने वाढलेली संख्या क्षणात एका शून्यात बदलते तर शून्य असलेली बेरीज परार्द्र्धात इथे होऊ शकते कधीतरी लहानातून मोठ्याची वजाबाकी आणि बरेच वेळा कितीही वाढवून देखील शिल्लक नेहेमीच शून्यच येते इथे प्रमेयांचे बदलतात अर्थRead More

June 20, 2011
Visits : 4107

आयुष्याचे गणित    आयुष्याचे गणित खूप वेगळे असते    इथे नक्की असे काहीच नसते    एक अधिक एक हि बेरीज इथे नेहमीच दोन नसते    आणि गुणाकाराची किंमत बरेचवेळा इथे    भागाकाराहुनही कमी असते    इथे कधी शेकड्याने वाढलेली संख्या    क्षणात एका शून्यात बदलते तर    शून्य असलेली बेरीज परार्द्र्धात    इथे होऊ शकते कधीतरी    लहानातून मोठ्याची वजाबाकी    आणि बरेच वेळा कितीही वाढवून देखील    शिल्लक नेहेमीच शून्यच येते    इथे प्रमेयांचे बदलतात अर्थ    प्रत्येकाच्या नजरे प्रमाणे    आणि नाही इथे नक्की किंमत    कोणत्याच आकड्याचीRead More

June 19, 2011
Visits : 2952

वो मुस्कुराके ना कहते है हम चुप रह्के मुस्कुराते है इंतजार है जब वो मुस्कुरायेंगे हा कह कर और हम ना मुस्कुरायेंगे और ना कुच बोलेंगे उनके हा से खुश होकरRead More

June 19, 2011
Visits : 3632

आम्ही मध्यम वर्गी पांढरपेशे आम्ही मध्यम वर्गी पांढरपेशे सगळी सद सद विवेक बुद्धी आणि चांगले वागण्याचा मक्ता नियतीने जणू आम्हालाच दिला मुलांनी कॉपी केली कि डोंगर कोसळल्या प्रमाणे आरडा ओरडा करतो आम्ही आणि पढवतो प्रामाणिक पणाचे धडे त्यRead More

June 18, 2011
Visits : 2754

हे दुर्भागी भारत देशा! हे दुर्भागी भारत देशा आज रडू येते पाहून तुझी दुर्दशा कोठे तुझी एके काळची समृद्धी आणि श्रीमंती आज तुझे हाल पाहून रडत असतील समस्त वीर ज्यांनी केले स्वातंत्र्यासाठी तुझ्या दान आपल्या प्राणांचे आणि शरमेने मन खाली घालत असतील संत आणि महात्मे कधी होणार रे तुझा उद्धार पुन्हा आणि कधी होणार अवतार पुन्हा त्या चक्रधारी महाबलीचा पण धीर धर, कारRead More

June 10, 2011
Visits : 1889

मला काय त्याचे    ब्र्हष्टाचार सगळीकडे पण मला काय त्याचे    मेलेली मने आणि न बघणाऱ्या नजरा    अंतःकरणे थिजलेली, भावना बोथट लेल्या    माणसाच्या वस्त्यात सतत फिरणारे    माथेफिरू आणि वासनांनी बरबटलेले    माणूस नावाचे राक्षस पण मला काय त्याचे    माणुसकीचा वध रोज होतोय दिवस रात्र    आया बहिणींच्या लाजा लुटल्या जात आहेत सर्रास चवात्यावर   घरे जळत आहेत गरिबांची राज रोस    माझा स्वार्थ मी बघणार बालीव्ह्याचे मला काय त्याचेRead More

June 09, 2011
Visits : 2439

रात्री आकाशात दूर पाहताना मला एक चांदणी रोज मिचकावते    मी रोज  तिला टाळून इकडे तिकडे आकाशात दूर दूर     पाहण्याचा खूप प्रयत्न करतो पण काय हुशार चांदणी पहा     बरोबर मला हरुन अशा  काही मिचकावण्या करते काही विचारूच नका     तिच्यापासून सुटका कशी करावी याच विचारात मी सतत असतो     एकदा मात्र फार मजाच झाली आणि मग मला तिच्या मिच्कावण्याचा     अर्थ तर कळलाच कळला पण त्यापासून सुटलेच मार्ग पण कळला     तिच्याकडे असेच एका रात्री बघताना मला आणखी दूर एक दुसरेच चांदणी     माझ्याकडे मिचाकावताना दिसली आणि मीही तिला मग मिचकRead More

June 07, 2011
Visits : 1936

काही  अनुत्तरीत प्रश्न ----   तो/ ती असा /अशी का वागला /वागली ?   हे नेहेमी माझ्याच बाबतीत असे का घडते ?   लोक असे का वागतात ?   माझी काही चूक नसताना मलाच परीणाम का भोगावे लागले ?   आयुष्यात काय केले म्हणजे आनंद मिळू शकेल ?   मला आणखी पैसा /प्रसिद्धी /यश /आनंद /------ कसे मिळेल ?   मला रात्री शांत झोप कशी लागेल ?   मुले अशी का वागतात ?   मुलगा /मुलगी  शहाणपणाने कधी वागायला सुरु करणार ?   माझ्या  मुलीचे लग्न कधी होईल ?   माझे नातेवाईक असे विचित्रच का वागतात ?   माझी सासू /सून / जाऊ /नणंद /दीर ----- माझ्याशीRead More

June 05, 2011
Visits : 4888

ढगांचा नगारा वाजवत पाऊस राजा मोठ्या ऐटीत धरणी भेटी साठी येऊ घातला सृष्टी सारी हिरवाईने नटली आणि झाडे फुले डोलून आनंद व्यक्तू लागली तो कोकीळ मात्र बिचारा केविलवाणा एक प्रयत्न अजून करतो आहे गेलेल्या वसंताला परत बोलावण्याचा!Read More

June 02, 2011
Visits : 2468

बाहेर पाऊस येऊन गेलेला माती मस्त ओली आणि मंद सुवासिक वासानी लडबडलेली तुझ्या केसांना येणाऱ्या सुगंधाची आठवण करून देणारी आज जमीन न्हाऊन आल्या सारखी वाटते आहे एखाद्या नव्या नवरी सारखी आणि वर काळे ढग वाटत आहेत छेड काढणाऱ्या सडक सख्याहरी सारखे आषाढ अजून लागला नाही वैशाख वाटतो आहे गेल्या सारखा पण ज्येष्ठाची चाहूल अजून नसताना सृष्टी अचानक ओलेत्या झालेल्या ललनांच्या निथळ नाऱ्या केसांच्या आणि गुलाबी गालांच्या आळसावलेल्यRead More

June 02, 2011
Visits : 2055

बाहेर पाऊस येऊन गेलेला  माती मस्त ओली आणि      मंद सुवासिक वासानी लडबडलेली      तुझ्या केसांना येणाऱ्या सुगंधाची आठवण करून देणारी      आज जमीन न्हाऊन आल्या सारखी      वाटते आहे एखाद्या नव्या नवरी सारखी      आणि वर काळे ढग वाटत आहेत      छेड काढणाऱ्या सडक सख्याहरी सारखे      आषाढ अजून लागला नाही  वैशाख वाटतो आहे गेल्या सारखा      पण ज्येष्ठाची चाहूल अजून नसताना  सृष्टी अचानक ओलेत्या झालेल्या      ललनांच्या निथळ नाऱ्या केसांच्या  आणि गुलाबी गालांच्या      आळसावलेल्या तारुण्याच्या      वेड लावणाऱ्या रूपाने मोहRead More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 51608 hits