Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 31, 2011
Visits : 4891

नव वर्ष स्वागतम!  बोळवा रे विगत  वर्षा आणि बोलवा नव वर्षा  नव  विचार अन नव आशा करा पल्लवित बीज नवी अन  उजळून टाका दिशा दिशा!Read More

December 30, 2011
Visits : 1396

एकदा एका बँकेत अघटितच घटले    एकदा एका बँकेत अघटितच घटले    STRONG रूम च्या भिंतीनीच    सगळे पैसे चोरले    वैतागून बँक MANAGER ने शक्कल लढवली    OPEN  AIR तिजोरीची SCHEME लागू केली!Read More

December 29, 2011
Visits : 7624

अण्णांचे चुकले कोठे ?  अण्णांचे मुंबई आंदोलन दुर्दैवाने लवकर संपले. अण्णांचे धोरण चुकले तर नाहीना, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही महिन्यापूर्वी ज्या अण्णांना लोकांनी डोक्यावर उचलून धरले त्याच अण्णांना आता लोक विसरले काय असाही प्रश्न सगळ्यांच्याच मनात उठणे साहजिकच आहे. नाही अण्णांना लोक विसरले नाहीत , पण त्यांचे धोरण चुकले हे मात्र खरे. सर्व मुद्द्यांचा विचार शांत पणे केल्यास अण्णा कोठे चुकले हे स्पष्ट होईल. खालील काही मुद्दे या बाबत विचारात घेण्य सारखे आहेत ---१) अण्णांची आंदोलनाची वेळ चुकली --- सर्व रRead More

December 27, 2011
Visits : 835

LOKPAL BILL IN PARLIAMENTTHE WHOLE DEBATE IN PARLIAMENT OVER LOKPAL BILL SHOWS THE POOR QUALITY OF OUR MPS IRRESPECTIVE OF THEIR PARTIES. EXCEPT FOR A SUSHMA SWARAJ  OR BRINDA KARAT REST ALL APPEAR LIKE SCHOOL BOYS ATTEMPTING THEIR SPEECHES FOR THE FIRST TIME!THE LIKES OF LALOO YADAV APPEAR MORE LIKE COURT JESTERS AND LACK CULTURE, FINESSE A-LA-VAJPAYEE! LALOO SEEMS TO BE COMPLACENT ABOUT HIS BIHAR BABUWA SHTYLE AND GOES ON AND ON WHILE THE OTHER MEMBERS ENJOY THE TAMASHA!IT IS GREATEST  MOCKERY OF DEMOCRACRead More

December 24, 2011
Visits : 4700

आठवण   वेळ  पहाटेची गुलाबी थंडीची   सुंदर दाट शिर शिरणार्या धुक्याची   मला आठवते ----  तो पारिजात फुललेला वेड्या सारखा   फुले त्याची पांढरी सोनेरी आणि देठ   थेट तुझ्या केतकी वर्णाचे तसेच नाजूक   मला आठवते -----  तो गंध हलका तरीही वातावरण   धुंद आणि मादक करणारा   त्यात तुझी आठवण   मला आठवते --------  दिसशील अशीच कधीतरी   वळणावरून येताना, केस तुझे   भुर भुरणारे हलकेच सावरत , माझी वेडी आशाच  मला आठवते !Read More

December 20, 2011
Visits : 3083

समोर दिसत होता कांचन जंगाचा सोनेरी बर्फाळ माथा   एखादा स्थित प्रद्न्य बसावा पांघरून सोनेरी शेला जसा   जाग येताच स्काकली त्याला  बघावेच लागे आकाशात क्षितिजावर   आणि मान ताठ त्याची आजूबाजूच्या किरकोळ ढगांवर   निसर्गाच्या त्या उत्तुंग शिल्पाचे रूप डोळ्यात एका वेळी   मावूच शकत नसे कधी आणि मान आणि मन दोन्ही   वाक वावेच लागे त्या नगाधी राजाच्या ध्यानस्थ रुपासमोर   रात्री निळ्याशार विश्व पसाऱ्यात दिसणाऱ्या आकाशगंगेच्या  नक्षत्र लेण्यात आणि ताऱ्यात कोठे तरी काळा आकार   दिसत असे त्याच पर्वत राजाचा आणि डोळे मग   वाटRead More

December 17, 2011
Visits : 7257

आकाशगंगेच्या या  अफाट प्रवाहात    पोहतो आहे मी दिक्कालास भेदून    सहस्र सूर्य आणि तारे माझ्या    मुठीत घेऊ पाहतो आहे मी    या अनंताच्या सीमांना भेदणे   नाही अशक्य माझ्या कल्पनेला    आदि पासून अन्ता पर्यंत   मी एक साक्षी होऊन पाहत आहे    तुझ्या दर्शनाची आर्त ओढ    ह्या हृदयात सतत स्फुरतो आहे    तू मला भेटशील नक्की    हि जाणीव माझ्या अंतरी आहे    आणि चालतो आहे अथक    हि प्रकाश वर्षे या काल पथाची   काल आणि दिशा यांच्या सीमा    नष्ट करून सतत चालतो आहे मीRead More

December 15, 2011
Visits : 13563

कुसुमाग्राजाची एक अर्थपूर्ण सुंदर कविता ---- दर्शन दर्शनाला आलात --या ,पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे ,चांदीचे मखर आहे ,सोन्याच्या समया आहेत ,हिर्यांची झालर आहे ,यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही ,वाजवा ती घंटा आणि असे इकडे या पाहिलात तो रिकामा गाभारा , नाही तसं नाही , एकदा होता  तो तिथे काकड आरतीला उठायचा ,शेजरतीला झोपायचा दरवाजे बंद करूनबरोबर बारा वाजता जेवायचा ,दोन तास वामकुक्षी घ्यायचा सार काही ठीक चालल होत ,रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी ,रेशमी साड्या टेरेन चे सूट समोर दुमडतRead More

December 14, 2011
Visits : 8593

निसर्ग त्यांना कळला रे ज्यांनी बघितली देवाची त्या दृष्टी वाहत्या नदी मधे आणि पहिले रूप सावळे कृष्णाचे त्या घना मधे निसर्ग त्यांना कळला रे देव त्यांना दिसला रे ज्यांनी पहिले तेज नभीचे उगवत्या आणि मावळतीचे ज्यांना दिसली रूप गर्भिता देवी हिरव्या सृष्टी मधे निसर्ग त्यांना कळला रे देव त्यांना दिसला रे !Read More

December 14, 2011
Visits : 5430

धर्मांना  मूठमाती द्या आता    अध्यात्माला हो म्हणा आता   माणूस हि एकंच जात ओळख आता   मनुष्य निर्मित सीमांना नष्ट करा आता   अरे जागा रे जागा आता   त्या देवाला देवळातून , मशिदीतून   चर्च आणि गुरु द्वारातून मोकळे करा रे आता   आता करू नका केवळ चर्चा   माणुसकी आणि प्रेमाची   या पृथ्वीला आणि निसर्गाला   जगायला मदत करा रे आता !Read More

December 14, 2011
Visits : 6195

कसाबला आणि गुरूला फाशी देण्यास हे सरकार घाबरते काय ?  गुरूला फाशी देण्या ऐवजी दर वर्षी हुताम्याना फुले वाहायला आपल्या राज्यकर्त्यांना काहीच लज्जा शरम वाटत नाही का ? कसाब ची केस पण अशीच लाम्ब्वणार का ? काश्मीर मध्ये मुस्लिमांनाच फक्त राहू देणार असाल तर मग आपल्या आर्मी जवानांचे रक्त दर वर्षी का सांडता आहात हा प्रश्न सरकारला विचारायला नको का ? इस्रायेल सारखा छोटा देश जे अभिमानाने आणि ताठ मानेने करू शकतो ते भारत का करू शकत नाही ? आज जी वेगळी वागणूक केवळ मुस्लीम आहेत म्हणून गुन्हेगारांना मिळत आहे केवळ वोट बँक म्Read More

December 13, 2011
Visits : 8487

गणित आणि  विज्ञान विषयांची सक्ती का ? चित्रकला व काव्य सारख्या विषयांची नाही! कोणीही जन्मताच गणिती अथवा वैज्ञानिक विचारी नसतो ना? जसे कवी अथवा चित्रकार हा जन्मताच ते गुण घेऊन येतो तसे ?   मग ज्या मुलांना गणित व विज्ञान हे विषय कठीण वाटत असतील वा त्यात ते सतत नापास होत असतील तर त्यांना ह्या विषयांची सक्ती का असावी ?  आणि अशीच सक्ती मग काव्य आणि चित्रकलेची का नसावी ?  आपले कला शाखातील अभ्यासक्रम आयुष्यात जगायला आणि कमवायला मदत करतील अशा विषयांशी निगडीत पाठ्य क्रम का शिकवीत नाहीत ? नोकर्या देताना परीक्षा पद्धतRead More

December 12, 2011
Visits : 5210

आपण खरच प्रगती केली आहे का ?  कर्णाला सूत पुत्र म्हणून महाभारतात हिणविले गेले. विदुर लायकीने मोठा असूनही दासी पुत्र म्हणून राजा होऊ शकला नाही. आणि याच महाभारतात कृष्ण सारखे पात्र आहे ज्याने जात पात पाळली  नाही व गवळ्यांच्या पोरांबरोबर खेळून लहान पण घालविले व राजा असून सारथी पद स्वीकारले.  आजचे राज्य कर्ते सगळे राजकारण जाती वरून करत आहेत. ज्या बाबासाहेबांनी अस्पृश्य म्हणून जगावे लागू नये म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नावाचीच नवी जात निर्माण करून काय साधले आहे?   जी कॉंग्रेस गांधीRead More

December 09, 2011
Visits : 5153

आचार्य आज तुम्ही  हवा होतात !  दादोजी कोंड देव शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत .  रामदास स्वामी शिवाजीचे कोणीच नाहीत .  मोरोपंत पिंगळे शिवाजीचे अमात्य नव्हतेच .  बाबासाहेब पुरंदरे नालायक आहेत व शिवाजीच्या नावाने पैसे मिळविण्याचा धंदा करीत आहेत.  सरदेसाईनि लिहिलेला मराठा इतिहास चुकीचा आहे.  कारण ? कारण हे सर्व जण ब्राह्मण आहेत /होते !  काय हा जात्यान्धले पणा!   आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी या समाज कंटकाचा समाचार व्यवस्थित घेतला असता.  अरे कोण कुठला तो james लेअन कुठून अमेरिकेतून येतो काय आणि नको तो अव्यापारRead More

December 04, 2011
Visits : 3752


December 04, 2011
Visits : 4143

A RETIRED LT GENERAL OF THE ARMY CONVICTED FOR CORRUPTION. MAY LOOSE HIS RANK AND PENSION BOTH!   AN EXEMPLARY PUNISHMENT TO CURB CORRUPTION IN THE ARMED FORCES!  BUT GOVERNMENT NOT READY TO BRING CLASS C WORKERS OF GOVERNMENT ORGANIZATION UNDER LOKPAL BILL!  AND WHAT ABOUT ALL THE CORRUPT CENTRAL MINISTERS AND MPS/MLAS? WHY NO EXEMPLARY PUNISHMENT TO THEM?   WHY THIS DIFFERENTIAL TREATMENT?Read More

December 03, 2011
Visits : 2676

LET US RE-DEDICATE OUR NATIONAL MONUMENTS---- BY LT COL MOHAN KOTWALWHEN I SUGGESTED TO RE-NAME SOME OF OUR MONUMENTS SUCH AS THE INDIA GATE AS 'VIJAY DWAR' AND GATEWAY OF INDIA AS 'BHARAT MAHA DWAR' SOME OF OUR FRIENDS RAISED SUCH ISSUES AS WHOSE VIJAY, AND WHY COMMEMORATE THE BRITISH LEGACY   ETC.  I SUGGEST TO BE PROUD OF OUR INDEPENDENCE FIGHT AS ALSO THE BRAVERY OF OUR SOLDIERS EVEN IF IT WAS IN THE BRITISH ARMY , AND LATER IN THE INDIAN ARMY WE MUST RE-DEDICATE THE INDIA GATE MEMORIAL TO THESE WARRIORRead More

December 02, 2011
Visits : 12249

कणा ओळखलत  का  सर मला .. पावसात  आला  कोणी कपडे  होते  कर्दमलेले  केसांवरती  पाणी क्षणभर  बसला  नंतर  हसला बोलला  वरती  पाहून गंगामाई  पाहुणी आली  गेली  घरट्यात  राहून माहेरवाशीण  पोरीसारखी  चार  भिंतीत  राहिली मोकळ्या हाती जाईल  कशी  बायको  मात्र  वाचली भिंत  खचली चूल  विझली  होते  नवते  गेले प्रसाद  म्हणून  पापण्यांमध्ये  पाणी  तेवढे  ठेवले कार्भारीणीला घेऊन  संगे  सर  आता  लढतो  आहे पडकी  भिंत  बांधतो  आहे  चिखल  गाळ काढतो  आहे खिशाकडे  हात जाताच  हसत  हसत  उठला पैसे  नको  सर  जराRead More

December 01, 2011
Visits : 2414

वफाई रोती फिरे  बे - वफाओं का  राज  आया उसूल क्या  रखे कोई  बे -उसूलो का राज  आया  खुदाई  बेघर  हुई  ऐसा  जमाना  आया  और  देख  कर  कारनामे  बंदो   के  खुदा  को  भी  रोना  आया!Read More

December 01, 2011
Visits : 13100

आणखी काही प्रश्न आणि इतरही बरेच ---- तुम्हाला हे पटते का ?१. साध्या office peon साठी देखील एस एस सी पास आवश्यक पण निवडणुकीत उभे राहण्यास काहीच लायकी आवश्यक नाही.२. कोणत्याही संस्थेत अथवा कार्यालयात गैर व्यवहार केल्यास सर्व प्रथम कारवाई बडतर्फीची असते व नंतर कार्यालयीन चौकशीस सामोरे जावे लागते पण राजकीय गुन्ह्यांना आणि सर्व एम पी अथवा एम एल ए किंवा मंत्र्यांनी केलेल्या चुका आणि गुन्ह्यांना अशा कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही आणि तसे नियमही नाहीत ! जे नेते जेल मध्ये आहेत ते बेल वर सुटताच काहीच झाले नाही असेRead More

December 01, 2011
Visits : 7547

इंडिया गेट? नाही ,नाही , 'भारत विजय द्वार', विजय चौकातील!     Gateway ऑफ इंडिया? नाही, नाही , 'भारत महाद्वार '!     शहरांची नावे बदलली Bombay चे मुंबई झाले , मद्रास चे चेन्नई झाले मग हि पण नावे का बदलू नाहीत ?    आपण याला मान्य करता का? असेल तर जरूर प्रतिसाद द्या आणि या बदलाकरता एक मत प्रदर्शन जरूर करा !  जय हिंद!Read More

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 128298 hits