Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

रूप अणि स्वरूप

February 04, 2013

रूप अणि स्वरूप

आकाश गंगेच्या अनंत तीरी
मन यमुनेच्या कृष्ण किनारी
भेदुनि द्रीष्टीने दिक्कालाची क्षितिजे
तुझी कलपना अंतरी विराजे

स्पर्श नसे त्या वास्तवतेचा
परिसीमा अन कल्पकतेची
डोळे मिटता दिसे रूप तरी
अवर्णीय अन हृदय विलासी

सहस्र सूर्या तेजोमय जी
अखंड आणि आनंदमयी जी
अमूर्त तरीही स्पष्ट तरी जी
विराट रूपी चित्त स्वरूपी
Like · · Promote ·

Mohan Kotwal's Blog

Blog Stats
  • 1896 hits